मोदी सरकारची ४ वर्षे : बोथट संवेदना, टोकदार धार्मिक जाणीवा!
मोदी सरकार आपल्या शेवटच्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या चार वर्षांतील कामगिरीचे विश्लेषण केले असता स्वतःला ‘सेक्युलर’ पक्ष म्हणून प्रस्थापित करण्याची संधी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गमावली आहे असेच म्हणावे लागेल. उरलेल्या एका वर्षासाठी प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या मोदी सरकारला शुभेच्छा देऊन लेखाचा शेवट करताना उदात्त अशा संस्कृत श्लोकाची आठवण होते आहे.......